Shubh Sakal Sai Baba Images – शुभ सकाळ साईबाबा इमेजेस
सकाळ हसरी असावी
साईचीं मूर्ती नजरेसमोर दिसावी
मुखी असावे साईचे नाम
सोपे होई सर्व काम
ॐ साई राम 🌹सुप्रभात🌹
शुभ सकाळ शुभ दिवस
साँई म्हणतात, क्षणात श्रीमंत आहे, क्षणात फकीर आहे, चांगले कर्म करून घे भावा, हे तर नशीब आहे.
तुच रे साई सावरशील मजला,
तुच दाखवशील वाट,
तुझ्यामुळेच आमुचे कौतुक,
तुझ्यामुळेच रे माझी शान
म्हणूनच लोक येता जाता म्हणतात..
💐💐ॐ साई राम !!💐💐
शुभ साईं सकाळ
ज्यावर पण हात ठेवतो माझा साई फकीरा,
तो दगडही क्षणात दुर्मिळ हिरा बनतो.
कितीही गायले तुझे भजन,
तरी भरत नाही रे माझे मन….
झालो मी समाधानी त्या दिवशी,
जेव्हा झाले साई तुझे दर्शन….
🙏 ॐ साई राम 🙏
🌸 !! शुभ सकाळ !!🌸
शुभ सकाळ ॐ साँई जय जय साँई 🌹🙏😊
दु: ख असो वा सुख असो, साँई जी ची नेहमी आठवण काढा, सहारा आहे साँई जी आपल्या सर्वांचा, बाबा ना नेहमी विनंती करत रहा.
चिन्ता चिता समान आहे, चिंतेत आपला वेळ वाया घालवू नका, काहीही परिस्थिती असो साईवर विश्वास ठेवा. 🌹
साऱ्या जगामध्ये घुमतयं,
म्हणूनच तर काल जन्माला आलेलं
पोरगं सुद्धा ॐ साई राम म्हणतय..
🌹शुभ सकाळ🌹
👣ॐ साई राम 👣🙏
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे….
कितीही मोठी समस्या असुदे
साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे
ॐ साई राम शुभ साई सकाळ
शुभ सकाळ ૐ साँईं राम
साँईं म्हणतात, क्षणात अमीर आहे,
क्षणात फकीर आहे, चांगले कर्म
करुन घे, हेच तर नशीब आहे।
शुभ सकाळ ૐ साँई राम
साईं तुझे रूप हज़ार,
दर्शन द्यावे वारंवार।