रात्र त्यांच्यासाठी मोठी आहे जे स्वप्न बघतात आणि दिवस त्यांच्यासाठी मोठा आहे जे ती स्वप्न पूर्ण करतात. शुभ रात्री
Tags: Smita Haldankar
शुभ रात्री मनाने स्वीकारलेली परिस्थिती म्हणजे सुख होय.
शुभ रात्री हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही.
जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणून नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!! शुभ रात्री
असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही, असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही, अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही शुभ रात्री
राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही, राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला, लक्षात ठेवा.. शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून…! शुभ रात्री