वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे… पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे.., गुड नाईट
Tags: Smita Haldankar
प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो फक्त आपल्याकडे माणूस KEY 🔑 असली पाहीजे… 🙏 गुड नाईट🙏
एकमेकांना “good night” म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याचदिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचे गुड नाईट
पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही आईच्या डोळ्यात येणाऱ्या आनंदाश्रुसाठी मोठ व्हायचंय.. गुड नाईट
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत, चांदण्यांच्या शितलपणात काही काव्य आहे, काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका कारण सारे जग विश्रांती घेत असताना कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे. शुभ रात्री मित्र – मैत्रिणींनो गोड गोड स्वप्ने पहा.
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!! ।। शुभ रात्री ।।