शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चितच यशस्वी होतो.. गुड नाईट
Tags: Smita Haldankar
जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात, आणि जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चितच ध्येय गाठतात.. गुड नाईट
झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात , पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता … गुड नाईट