Raksha Bandhan Marathi Wishes For Whatsapp

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
बहिणीचे प्रेम आभाळाच्या मायेसारखे असते,
ती दूर असली तरीही दुःख नसते,
दुराव्यामुळे नाती होतात कमकुवत,
पण बहीण-भावाचे प्रेम,
कधीही कमी होत नाही…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
लहानपणीच्या आठवणी लक्षात आहेत,
वाद, भांडणे आणि पुन्हा रुसवा घालवणं,
हेच असते भाऊ-बहिणीमधील प्रेम,
हेच प्रेम वाढवण्यासाठी,
साजरा करूया नात्याचा उत्सव
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझ्या चेहऱ्यावरील हसू कमी न होवो
तुझ्या आयुष्यात सुखाचा कायम वर्षाव होवो
भाऊ तुझ्यासोबत आहे कामय
यशाच्या मार्गाने सुरू राहू दे वाटचाल कायम
रक्षाबंधनाचा सण
चौफेर आहे आनंद व सुखाचे वातावरण
आणि रेशीमच्या एका धाग्यामध्ये
बांधलं गेलंय भाऊ-बहिणीचे हे अतूट नाते
Happy Raksha Bandhan
चंदनाचा सुगंधित हार
ऑगस्ट महिन्यात पावसाचा वर्षाव
भावाच्या मनगटावर बहिणीची माया
तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कच्च्या धाग्यांपासून तयार केली पक्की राखी,
प्रेम आणि मायेचं जहाज आहे राखी,
भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना आहे राखी,
बहिणीच्या पवित्र प्रेमाचीही प्रार्थना आहे राखी
Happy Raksha Bandhan
देव प्रत्येक ठिकाणी असू शकत नाहीत,
म्हणून त्यांनी आईला आपल्या आयुष्यात पाठवलं,
आणि आई प्रत्येक वेळ आपल्यासोबत असू शकत नाही,
म्हणून देवानं बहिणीचं नाते निर्माण केलं.
Happy Raksha Bandhan

















