Propose Day Marathi Message For Self
आज पुन्हा
प्रपोज करा आपल्या हरवलेल्या आत्मविश्वासाला
प्रपोज करा आपल्या स्वाभिमानाला
प्रपोज करा आपल्यातील निष्ठेला
प्रपोज करा आपल्यातील प्रामाणिक पणाला
प्रपोज करा आपल्यातील कर्मठ सेवावृत्तीला
प्रपोज करा आपल्यातील व्यापक दृष्टिकोनाला
प्रपोज करा आपल्यातील कमी झालेल्या प्रेमळ स्वभावाला
प्रपोज करा आपल्यातील भरकटलेल्या माणुसकीला.
हॅप्पी प्रपोज डे…..