Nag Panchami Wishes In Marathi

Nag Panchami Wishes In Marathi
1. हे नाग देवता, सप्र देवता सर्वांनां सुख, समृद्धी आणि आरोग्य दे… नागपंचमीच्या शुभेच्छा
2. रक्षण करूया नागराजाचे, जतन करूया निसर्गदेवतेचे नागपंचमीच्या शुभेच्छा
3. वारूळाला जाऊया, नागोबाला पुजूया… नागपंचमीच्या शुभेच्छा
4. मान ठेवूया नाग राजाचा, पूजा करून शिवशंकर भोले नाथाचा… नागपंचमीच्या शुभेच्छा
5. वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळ गाई गोड गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी, सुख-समृद्धी मिळो सर्वांना जीवनी