आयुष्यात खूप सारे जण येतात जातात्…… प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं……. पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात…….., त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यत विसरायचं नसतं…
Tags: Smita Haldankar
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा , मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची , मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा , मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची
तिचं कामच आहे आठवत राहणे, ती कधी वेळ काळ, बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते, कधी हसवते तर कधी रडवून जाते. असे माझे विरह प्रेम..!
तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला…. .
सुखासाठी कधी हसावं लागंत , तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं….
जाते म्हणतेस हरकत नाही कढत अश्रू पाहून जा नाते तोडतेस हरकत नाही विझता श्वास पाहून जा जाणून सारे संपवताना हीच एवढी विनंती हसते आहेस हरकत नाही बुडती नाव पाहून जा जाळते आहेस हरकत नाही जळणारे गाव पाहून जा