Marathi Prem Kavita For Sister
तुझ्या साठी एवढंच लिहिणार ग मी ,
छकुले😘😘😘😍😍😍👩👩
माझी बहिण मलाच हवी,
पुढच्या सात जन्मात तूच हवी..
आवडत मला तूला त्रास देणं,
तुझ्यापेक्षा मोठं असून शिव्या खाणं..
तूला त्रास देण्यात अलगच मजा असते,
ते सुख दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत नसते..
Leave a comment