स्वछंद बेधुंद हे क्षण नि बरसले आनंदघन आज आत्ता एवढ्यात कसे हरकले “मुरादमन” कालचे कशाला सांगायचे उद्याचे उद्याला बघायचे आज आत्ता एवढ्यात “मुरादमन” जगायचे… ———————————- कवी: सचिन कृष्णा निकम
Name (required)
Mail (required) (will not be published)
Δ