Aapla Kokan Marathi Poem


Aapla Kokan Marathi Poem
महाराष्ट्राच्या भूमीवर
जणु हे नंदनवन
मुक्त हाताने करतो इथे
निसर्ग उधळण
एकजुटीने करू चला तयाचे जतन
आपलं कोकण.. कोकण.. आपलं कोकण..!

विविध कलांनी नटलेली इथली संस्कृती
घाम गाळूनी कसुया चला अपुली ही माती
विसरूनी मतभेद जाती
घेऊनी हात हाती
करू भूमीचे रक्षण ..
आपलं कोकण.. कोकण.. आपलं कोकण….!!

More Entries

  • Marathi Prem Kavita For Sister

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading