मिठीत जेव्हा तुला हळूच माझ्या घेतले… खरं सांग तू तेव्हा कितीसे तुझ्यात उरले…
Tags: Smita Haldankar
आई तुझ्या कुशीत, पुन्हा यावेसे वाटते निर्दयी या जगापासुन, दुर जावेसे वाटते..
आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो तरी तू मला शोधून काढशील आई, तुला एकदाच हाक दिली तरी अब्जांनी धावून येशील.
जीवनाचा प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी देत असतो पण नकळतपणे आपल्या आयुष्याचा एक क्षण तो घेत असतो
जीवनात सारेच स्वार्थात बुडालेले स्वार्थी असतात, ते का? माणूसकीची निस्वार्थी जाण विसरलेले असतात.
आई, हजार जन्म घेतले तरी एका जन्माचे ऋण फीटणार नाही आई, लाख चुका होतील मज कडून तुझं समजावनं मिटणार नाही