मी सांगत नाही तुला , भरभरुन प्रेम दे… पण जेवढं देशील , ते ह्रदयातून येऊ दे…
Tags: Smita Haldankar
पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला, जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला
जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात..
जे घडतं त्यातून आपल्याला एक मार्ग मिळतो, मिळालेला मार्ग आपल्याला जीवनाची दिशा दाखवतो.
डोळे तुझे कातील , ह्रदयावर वार करतात…. ह्रदयातील प्रेमाची अलगद , तार छेडतात….
पाहून तुला तो, चंद्रही फसेल… चांदणी समजून, पाहत तुलाच बसेल..