Maharashtra Day Quotes In Marathi

महाराष्ट्र दिवस कोट्स (Maharashtra Day Quotes In Marathi)
महाराष्ट्र दिनाला तुमच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना पाठवा हे महाराष्ट्र दिन संदेश
भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा… जय जय महाराष्ट्र देशा
बहु असोत सुंदर संपन्न की महा…प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शिव निष्ठा येथ असे सतत जागती…अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती… मराराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा
पैठणचे प्रेम अमित देश कोकणा… पंढरीस ये विदर्भ देवदर्शना… अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र… माझ्या राजाचा महाराष्ट्र…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत गीत मराठी…. मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या दार्दिक शुभेच्छा
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

















