Maharashtra Day Messages in Marathi


Maharashtra Dinachya Hardik Shubhechha
महाराष्ट्र दिन मेसेज (Maharashtra Day Messages in Marathi)
महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वजण आपल्या परिचयातील लोकांना मेसेज पाठवतात. त्यासाठी हे महाराष्ट्र दिन मेजेस नक्कीच उपयुक्त आहेत.

महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्यगाथा, पवित्र माती लावू कपाळी धरणी मातेच्या चरणी माथा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीयन असण्याचा, आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मराठा तितुका मेळवावा… महाराष्ट्र अखंड राखावा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी माणसाने मनात मनात जपला आहे महाराष्ट्र माझा… जय महाराष्ट्र

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा

माझे राज्य… मराठी माणसाचे राज्य….जय महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक घुमतो नाद… महाराष्ट्र आहे मराठी माणसांसाठी खास… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी सांडलं रक्त, त्याच मातीतून निर्माण झालेले मराठी भाषेचे सारे भक्त

माझा महाराष्ट्र आणि मी महाराष्ट्राचा, मला आहे अभिमान मी मराठी असण्याचा

जन्मोजन्मी होईन महाराष्ट्रीन, हे मातृभूमी तुझा मी सदैव मान राखीन

More Entries

  • Maharashtra Day Status In Marathi
  • Maharashtra Din Chya Hardik Shubhechha
  • Happy Maharashtra Day – Jai Jai Maharashtra Maza
  • Maharashtra Day And Kamgar Day Marathi Image
  • Maharashtra Day And Worker Day Marathi Image
  • 1 May Maharashtra Day Marathi Status Image
  • Maharashtra Din Marathi Status Image

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading