Maharashtra Day Shayari Picture
भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा… जय जय महाराष्ट्र देशा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Maharashtra Day Greeting Image
१ मे – महाराष्ट्र दिन आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा आम्ही जपतो आमची संस्कृती आमची निष्ठा आहे मातीशी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
Happy Maharashtra Day Status Pic
महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या त्या सर्वाना मानाचा मुजरा..! आंतरराष्टीय कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्त, सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!
सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया. एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
Tags: Smita Haldankar
माझा माझा महाराष्ट्र माझा मनोमनी वसला शिवाजी राजा वंदितो या भगव्या ध्वजा गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा.. १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा..!
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा