Maha Shivratri Wishes Images ( महाशिवरात्री शुभेच्छा इमेजेस )


Maha Shivratri Wishes In Marathi

Maha Shivratri Wishes In Marathi

भोले बाबाचा आशिर्वाद मिळो तुम्हाला,
मिळो प्रार्थनेचा प्रसाद तुम्हाला,
आयुष्यात मिळो तुम्हाला खूप यश,
प्रत्येकाचं मिळो तुम्हाला प्रेम,
जय भोले शिव शंकर बाबाची जय.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Maha Shivratri साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.

Maha Shivratri Photo Frames

Maha Shivratri Wish In Marathi

Maha Shivratri Wish In Marathi

शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने, आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Shubh Maha Shivratri Quote

Shubh Maha Shivratri Quote

शंकराच्या ज्योतीने येईल तेज,
भक्तांच्या हृद्याला मिळेल शांतता,
शिवाच्या द्वारी जो येईल,त्याच्यावर नक्कीच होईल देवाची कृपा…
शुभ महाशिवरात्री..

Maha Shivaratri Marathi Shubhechha

भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख.
महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास
हर हर महादेव.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

Maha Shivratri Marathi Status

ज्याने घेतलं मनापासून शंकराचं नाव,
त्यावर शंकराने केला सुखांचा वर्षाव.
महाशिवरात्रिच्या भक्तिमय शुभेच्छा

दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Maha Shivratri Marathi Wish

महादेवाकडे प्रार्थना करत आहे तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो,
महादेवचा आशिर्वाद तुमच्यावर कायम राहो.
हैप्पी महाशिवरात्रि

शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी
आनंदच आनंद देवो…
ओम नमः शिवाय !
हैप्पी महाशिवरात्री !

शंकराच्या ज्योतीने येईल तेज,
भक्तांच्या हृद्याला मिळेल शांतता,
शिवाच्या द्वारी जो येईल,त्याच्यावर नक्कीच होईल देवाची कृपा…
शुभ महाशिवरात्री..

Shubh Sakal Maha Shivratri Shubhechchha

तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख पळून जावो,
महादेवांच्या कृपेने सुख तुमच्या दारी येवो..
तुम्ही सदा आनंदी राहो हीच एक ईच्छा,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.

शिवाच्या ज्योतीने वाढेल प्रकाश..
जो येईल शिवाच्या द्वारी..
शिव सर्व संकटातून मुक्तता करी..
हर हर महादेव…
महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा

Maha Shivaratri Marathi Status Card

बेलाचे पान वाहतो महादेवाला,
करतो वंदन दैवताला,
सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला.
महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Maha Shivratri Chya Shubhechchha

शिव आहे सत्य , शिव आहे अनंत
शिव आहे अनादी, शिव भगवंत आहे
शिव आहे ओमकार, शिव आहे ब्रह्म
शिव आहे शक्ती, शिव आहे भक्ती
चला शंकराचे करूया नमन
राहो शिवाचा आशिर्वाद आपल्यावर कायम
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

Happy Mahashivratri Marathi Wishes

दुःख दारिद्र्य नष्ट होवो,
सुख समृद्धी दारी येवो,
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
Happy Mahashivratri!

आज आहे शिवरात्र माझ्या भोलेबाबांचा दिवस..
आजच्या दिवशी मला गाऊ दे शंकराची भक्तीगीतं..
जय महादेव..महाशिवरात्रि शुभेच्छा

Shubh Maha Shivratri

शिवाची राहो तुमच्यावर कृपा
तुमच्या नशिबाचा होवा कायापालट
तुम्हाला मिळो आयुष्यात सर्वकाही
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

शंकराची शक्ती, शंकराची भक्ती,
आनंदाची होईल उधळण,
महादेवाच्या कृपेने प्रत्येक संकट होईल दूर,
प्रत्येक पावलावर मिळेल यश.
महाशिवरात्रिच्या भक्तिमय शुभेच्छा

Maha Shivratri Chya Manah Purvak Shubhechchha

शिव सत्य आहे,
शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे,
शिव भक्ती आहे,
महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!

Shivratri Chya Shubhechchha

शिवाचा महिमा आहे अपरंपार,
भगवान शिव करेल सर्वांचा उद्धार,
त्याची कृपा आपल्यावर कायम राहो,
आपल्या सर्वांवर शंकराचा आशिर्वाद राहो..
महाशिवरात्रीच्या भक्तीमय शुभेच्छा

Maha Shivratri Shubhechchha Marathi Quote

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Maha Shivaratri Shubhechha Image

ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
जय शिव शंकर..
महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा

Matha Shivaratri Marathi Quote For Whatsapp

अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास
हर हर महादेव.
महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!

Maha Shivratri साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Maha Shivratri Photo Frames

More Entries

  • Happy Krishna Janmashtami Status In Marathi
  • Happy Friendship Day Shayari
  • Shubh Akhuratha Sankashti Chaturthi
  • Gandhi Jayanti Marathi Quote Photo
  • Happy Sisters Day Status In Marathi
  • Nag Panchami Marathi Message Image
  • Happy Vijyadashmi Marathi Wish Pic
  • Raksha Bandhan Marathi Quote Picture
  • Happy Father’s Day Shayari Picture

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading