Jyotirao Phule Jayanti Wishes Images ( ज्योतिबा फुले जयंती शुभेच्छा इमेजेस )
१९ व्या शतकातील महान विचारवंत, समाजसेवक
व महिला आणि दलितांच्या उत्कर्षाचे प्रबल समर्थक
महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले जी
च्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ।
शोषित, वंचित व महिलांच्या उत्कर्ष साठी आणि शिक्षणासाठी
नेहमी संघर्षरत असणारे बहुजन चळवळी चे स्तंभ,
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले जी
च्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन।
सत्कर्म करण्याने वैभव मिळणार नाही.
पण शांती, सुख मिळेल.
तर दुष्कर्म करण्याने वैभव मिळेल.
पण शांती, सुख मिळणार नाही हे निश्चित.
महात्मा ज्योतिराव फुले जी च्या
जयंती निमित्त त्यांना शत शत नमन।
“विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”
शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन
अर्पण करणाऱ्या महात्म्यास आपणा सर्वांतर्फे शत शत वंदन…
समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त त्यांना शत शत नमन।
दुर्लक्षित समाजासाठी लढणारे
एक असामान्य व्यक्तिमत्व.
केवळ आपल्या कर्माने ज्यांनी
महात्मा हि पदवी मिळवली असे
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
सामाजिक समतेचा संदेश देणारे
आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना
खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले ,
भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य,
भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती …
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा