Ambedkar Jayanti Wishes Images ( आंबेडकर जयंती शुभेच्छा इमेजेस )


Dr. Ambedkar Jayanti Greeting Image

Dr. Ambedkar Jayanti Greeting Image

नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुसला
नमन अशा आपल्या बाबासाहेबानं.
डॉ. आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Ambedkar Jayanti Message Picture

Ambedkar Jayanti Message Picture

महा मानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे
शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते
भारताचे भाग्य विधाते
परम पूज्य डॉ. बाबा साहेब आंबेडकर
यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…
कोटी कोटी प्रणाम…!

Happy Ambedkar Jayanti Status Photo

Happy Ambedkar Jayanti Status Photo

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…
डॉ. आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…
।।।।। जय भिम ।।।।

नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुसला
नमन अशा आपल्या बाबासाहेबानं.
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

महा मानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे
शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते
भारताचे भाग्य विधाते
परम पूज्य डॉ. बाबा साहेब आंबेडकर
यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…
कोटी कोटी प्रणाम…!

विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र,
क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार,
उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य,
बोधीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त..
त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन…
कोटी कोटी प्रणाम…!

मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची,
तू जगाला शिकवली व्याख्या
माणसातल्या माणुसकीची..
तू देव नव्हतास,
तू देवदूतही नव्हतास,
तू मानवतेची पूजा करणारा
खरा महामानव होतास…
महासूर्याला अभिवादन!

” ढाल” तोडुन वार करते तिला ”तलवार” म्हणतात,
“पेशव्या” चे मुडके जे कापतात त्यान्हा ”महार” म्हणतात,
भारतात एकच ”वाघ” होऊन गेला त्याला ”भिमराव” म्हणतात.
भारतरत्ना द्र. बाबासाहेब आंबेडकरणा कोटी कोटी प्राणं !!!
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

देवू गगनात जय भीमाचा नारा,
करून टाकू भारत बुध्दमय सारा,
येणाऱ्या भीम जयंतीला
एकत्र येऊ समाज सारा,
दाखवून देऊ मनुवाद्याला भीमाचा दरारा

निळ्या रक्ताची धमक बघ,
स्वाभिमानाची आग आहे..
घाबरू नकोस कुणाच्या बापाला,
तु भीमाचा वाघ आहेस…
जय भीम!

चांदण्यांची छाया,
कापराची काया,
माऊलीची माया होता
माझा भीम राया..

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..
जनावरासारखे होते जीवन,
तो माणूस बनवून गेला..
आम्ही होतो गुलाम,
आम्हाला बादशाह बनवून गेला…
जय भिम!

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शत शत नमन त्याचे चरणी…

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शत शत नमन त्याचे चरणी…

लेखणी तर सर्वांच्याच हातात होती..
ताकत तर सर्वांच्याच मनगटात होती..
पण, राज्यघटना लिहण्याची ताकत तर
बाबासाहेबांच्याच रक्तात होती..

भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
यांना माझे ञिवार अभिवादन…
भारतीय संविधान दिनानिमित्त सर्व भारतीय जनतेस मंगलमय सदिच्छा.
जयभीम जय भारत

बाबा तुम्ही येणार म्हणून सजली ही धरती
तुमचं शौर्य पाहून पोहचली जगभर कीर्ती
वेड लागलं तुमच्या आगमनाचं
पाय धूळ व्हावे तुमच्या चरणाची
एवढीच इच्छा या जय भीमवाल्यांची

More Entries

  • Shani Jayanti Whatsapp Status Photo
  • Gandhi Jayanti Marathi Quote Photo
  • Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Greeting Photo
  • Happy Vijyadashmi Marathi Wish Pic
  • Dattguru Jayanti Message Picture
  • Ganesh Jayanti Marathi Message Pic
  • Hanuman Jayanti Image In Marathi
  • Happy Navratri Marathi Blessing Pic
  • Happy Bhau Beej Status Photo

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading