Guru Purnima Message In Marathi
![Guru Purnima Message In Marathi](https://www.marathipictures.com/wp-content/uploads/2022/07/Guru-Purnima-Message-In-Marathi.jpg)
गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया|..
जे जे आपणासी ठावे, ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करून सोडी, सकळ जना..
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..
आपणास गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Leave a comment