बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृद्धी ऐश्वर्या येवो हीच गणरायाकडे प्रार्थना! गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
Tags: Smita Haldankar
गणराया तुझ्या येण्याने लाभले सुख, समृद्धी आणि आनंद सर्व संकटाचे झाले निवारण, लाभले तुझ्या आशिर्वादाने सर्व काही. गणेश जयंती शुभेच्छा!
सर्व शुभ कार्यात आधी पूजा तुझी, तुज वीण काम न होणें, अर्ज ऐक माझी, रिद्धी सिद्धी संगें करा भुवनात फेरी, करा अशी कृपा नेहमी करू मी पूजा तुझी. गणेश जयंती ची हार्दिक शुभकामना
गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्छा एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।। महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।। गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।