हॅप्पी परिवार दिवस कुटुंब ही प्रत्येक व्यक्तीची पहिली शाळा असते.
Tags: Smita Haldankar
कुटुंब हे देवाने दिलेलं असं गिफ्ट आहे, जे आयुष्यातील कोणत्याही वळणावर तुम्हाला निराश करणार नाही. हॅप्पी कुटुंब दिनाच्या शुभेच्छा
हॅप्पी कुटुंब दिवस कुटुंबाने केलेली कौतुकाची सर जगातील कोणत्याही कौतुकाला येणार नाही.
जगावर प्रेम करायचं असल्यास सुरूवात कुटुंबापासून करा. हेप्पी फेमिली डे
हॅप्पी कुटुंब दिवस कुटुंबापेक्षा मोठं कोणतंही धन नाही. वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही. आईपेक्षा मोठा कोणतीही सावली नाही.
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती… त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी, सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी… जागतिक कुटुंब दिनाच्या मनापासून शुभेच्छा…