Happy International Day Of Family

घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती,
इथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती…
त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी,
सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी…
जागतिक कुटुंब दिनाच्या मनापासून शुभेच्छा…
Leave a comment