Dr Babasaheb Ambedkar Inspirational Quotes
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार
Quote 1. “अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही.”
Quote 2. “काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.”
Quote 3. “जे खरे आहे तेच बोलावे.”
Quote 4. “जेथे एकता तेथेच सुरक्षितता.”
Quote 5. “जो तो परिश्रम व कर्तुत्व यांच्या जोरावर महत्पदाला चढतो.”
Quote 6. “जो प्रतीकुल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्या ईतकी बुद्धी ठेवतात, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे असे मी समजतो.”
Quote 7. “जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो.”
Quote 8. “दुसर्याच्या सुख-दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.”
Quote 9. “माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी.”
Quote 10. “माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.”
Quote 11. “माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे.”
Quote 12. “मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते.”
Quote 13. “शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.”
Quote 14. “शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !”
Quote 15. “शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.”
Quote 16. “शील, करुणा, विद्या,मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे.”
Quote 17. “समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही.”
Quote 18. “समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्ती विकास होतो.”
Quote 19. “सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.”