Dr. Ambedkar Mahaparinirvan Din Marathi Status
“भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार”, महामानव, बोधीसत्व, परमपुज्य, क्रांतीसुर्य, विश्वरत्न.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र आभिवादन… जय भिम.
Tags: Smita Haldankar
Dr. Ambedkar Mahaparinirvan Din Marathi Picture
नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या महापुरुषाला, नमन अशा आपल्या बाबासाहेबांना..! ज्ञान सूर्य महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Marathi Message Photo
ज्यांच्या आचार-विचारांत भरली होती राष्ट्रनिष्ठा ज्यांनी लोकांच्या न्यायहक्कासाठी प्रयत्नांची केली परिकाष्ठा त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!
Dr B.r. Ambedkar Mahaparinirvan Din Message Pic
विश्वरत्न, भारतरत्न, भारत चे संविधान निर्माता परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!
Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Marathi Shayari Pic
प्राणाची आहुती दिली, आमच्या जीवनासाठी.. त्रास भोगला किती, आमच्या हसण्यासाठी.. कसे विसरू बाबा तुमचे उपकार, हा जन्म वाहिला मी फक्त तुमचे गुणगान गाण्यासाठी.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त, विनम्र अभिवादन !
Mahaparinirvan Din Marathi Whatsapp Status Image
एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी, गुणवंत, बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!