जीवनाच्या प्रवाहात अनेक माणसं भेटतात, काही आपल्याला साथ देतात काही सांडून जातात…..
Tags: Smita Haldankar
जाताना एकदा तरी नजर वळवून जा, इतरांना नाही निदान मला कळवून जा, मन हि अशीच जुळत नसतात, हि मनाची कळी एकदा फुलवून जा, प्रेम केलय काही नाटक नाही, सगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवून जा.
अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही… अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही… सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले , भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य, भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती … महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा