Angarki Chaturthi Hardik Shubhechha

आज अंगारक संकष्ट चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या
मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय
पूर्ण करोत, हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना
Leave a comment