Angarki Chaturthi Quote In Marathi

Angarki Chaturthi Quote In Marathi
भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा, असावी कृपादृष्टी तुझी
हे दुःखहारा, जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना,
सफल होऊ दे भक्तांची मनोकामना.!!
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा! View More
Leave a comment