Wednesday Marathi Quotes And Messages
शुभ बुधवार
यशस्वी व्हायचं असेल तर एका गोष्टीची गाठ बांधा, जरी पाय घसरला पण जीभ कधीही घसरता कामा नये.
पाणी आणि नाते सारखेच आहेत,
दोघांना रंग किंवा रूप नाही,
तरीही जगण्यासाठी
खूप महत्वाची आहे.
शुभ बुधवार
जर तुम्हाला एखाद्याला मदत करायची असेल, तर तुम्हाला पैशाची नाही तर खऱ्या आणि चांगल्या हृदयाची गरज आहे.
शुभ बुधवार
शुभ बुधवार
कुणाच्या असहायतेची चेष्टा करू नका! कधी आयुष्य संधी देते तर कधी फसवणूक सुद्धा देते !!