Best Tea Quote Picture In Marathi
चहा एक आनंद नाही, तर तो जीवनाचा परमानंद आहे.
Beautiful Tea Quote Picture
जेव्हा येईल आठवण माझी, त्यावेळी एक काम करा जुन्या आठवणींचा अल्बम घेऊन चहा प्या।
Wonderful Tea Quote In Marathi
जीवन हे चहा बनवण्यासारखे आहे, अहंकाराला उकळून घ्या, चिंताना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दुखणं विरघळून जाऊ द्या, चुकांना गाळून घ्या, आणि सुखाच्या आनंदाचे घोट घेत राहा।
शुभ लंबोदर संकष्टी चतुर्थी लंबोदर संकष्टी चतुर्थी निमित्त, आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..! श्री गणेशाच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना!
ॐ श्री गणपतये नमः । लंबोदर संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा
ॐ श्री गणेशाय नमः लंबोदर संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर भगवान श्री गणेश तुमच्या मुलाला सुख, शांती, समृद्धी, कीर्ती आणि भाग्य देवो. लंबोदर संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.