आपल्याजवळ असलेल्या लहान गोष्टीत आनंदी व्हा. असे काही लोक आहेत ज्यांच्या जवळ काहीही नसून सुध्दा हसू शकतात. – स्मिता हलदणकर View More
कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे क्षणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे अश्रू असो कोणाचेही आपण विरघळून जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे!! !! शुभ रात्री !! View More
View More