Ganesh Jayanti Status Marathi Photo
भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा, असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा, जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना, सफल होऊ दे भक्तांची मनोकामना.!! गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
Ganesh Jayanti Marathi Quote Image
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले दुःख आणि संकट दूर पळाले तुझ्या भेटीची आस लागते तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते… श्री गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Ganesh Jayanti Whatsapp Picture
श्रींच्या चरणी कर माझे जुळले तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास, सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले अशीच कृपा सतत राहू दे… सर्व मित्रांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
आज संकष्ट चतुर्थी श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
संकष्टी चतुर्थ च्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो. हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.