Happy Krishna Janmashtami Status In Marathi
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जय श्री कृष्ण कृष्ण भक्तीच्या छायेत दुःखांना विसरा, सर्व मिळून प्रेम-भक्तीने हरीचे गुण गाऊया. सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
View More
International Saksharta Din Wish Picture
ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते. – जागतिक साक्षरता दिवस
Kargil Vijay Diwas Marathi Quotes
कारगिल युध्दात शहिद वीर जवानांना माझा प्रणाम…देशासाठी केलेल्या तुमच्या बलिदानाला शत शत सलाम…कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Kargil Vijay Diwas Messages In Marathi
कारगिल विजय दिवस म्हणजे भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्यशील प्रयत्नांची आणि त्यागाची आठवण ठेवण्याचा दिवस.. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Kargil Vijay Diwas Marathi Status
प्राणांची बाजी लावून पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित करून विजय मिळवणाऱ्या वीर जवानांना शत शत प्रणाम..कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !