Kargil Vijay Diwas Messages In Marathi
कारगिल विजय दिवस म्हणजे भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्यशील प्रयत्नांची आणि त्यागाची आठवण ठेवण्याचा दिवस.. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
कारगिल विजय दिवस
भारतीय सशस्त्र दलाच्या
शौर्यशील प्रयत्नांची आणि
त्यागाची आठवण ठेवण्याचा दिवस
लढायला जन्म, मारण्यासाठी प्रशिक्षित, मरण्यासाठी तयार,
परंतु कधीही झुकणार नाही, कारगिल विजय दिवस.
हे मातृभूमी तू नेहमीच विजय असो
सर्व भक्त तुझे ,तुला सदैव सुख शांती लाभो
कारगिल युध्दात शहिद झालेल्या सर्व जवानांना
माझा कोटी कोटी प्रणाम
कारगिल युध्दात शहिद
वीर जवानांना माझा प्रणाम…
देशासाठी केलेल्या तुमच्या
बलिदानाला शत शत सलाम…
माझी ओळख आहेस तू…
जम्मूची जान आहेस तू…
सीमेची आन आहेस तू…
दिल्लीचं हृदय आहेस तू…
भारताची शान आहेस तू…
कारगिल विजय दिवस
आपल्या देशासाठी लढणाऱ्या
भारतीय वीर सशस्त्र दलाच्या
सर्व शूर सैनिकांना माझा सलाम
कारगिल युध्दात शहिद झालेल्या
सर्व जवानांना माझा कोटी कोटी प्रणाम
प्राणांची बाजी लावून
पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित
करून विजय मिळवणाऱ्या
वीर जवानांना शत शत प्रणाम
हे मातृभूमी तू नेहमीच विजय असो
सर्व भक्त तुझे ,तुला सदैव सुख शांती लाभो