कोळीवारा सारा सजलाय गो कोळी यो नाखवा आयलाय गो मासळीचा दुष्काळ सरू दे दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
सुप्रभात रात्र संपली, सकाळ झाली. इवली पाखरे किलबिलू लागली. सुर्याने अंगावरची चादर काढली. चंद्राची ड्युटी संपली उठा आता सकाळ झाली!
🌹🌸………🌸🌹 “एक आस… एक विसावा…” साई तुझा चेहरा रोज दिसावा… ज्या दिवशी साई तुझा चेहरा ना दिसावा, तो दिवसच या जीवनात नसावा…!!! 🚩🌹 ॐसाईराम 🌹🚩
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… हीच शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! आयुष्याच्या या पायरीवर.. तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..