भरलेला खिसा माणसाला दुनियी दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी , फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी , ही सकाळ आपलं स्वागत करत आहे. गुड मोर्निंग मित्रांनो
निसर्गासारखा नाही रे सोयरा गुरू सखा बंधू मायबाप त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप मिटती क्षणात आपोआप. गुड मोर्निंग मित्रांनो