Vijayadasami Chya Hardik Shubhechha
वाईटावर चांगल्याची मात,
महत्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया द्वेष-मत्सराच्या त्या रावणा,
मनोमनी प्रेमच प्रेम वसे….
विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
“मुलगी म्हणजे मायेचा आगर आहे,
मुलगी म्हणजे प्रेमाचा सागर आहे,
लहानपणी आई वडिलांचा सांभाळ
करणारी मुलगीच असते,
आई बाबांच्या कामात मद्त करणारी
मुलगीच असते,
भावाचं अतूट नातं जपणारी मुलगीच असते,
सासर आणि माहेर यांना प्रेमानं
जोड्णारी मुलगीच असते,
आणि शेवट्च्या क्षणी बाबा….म्हणून
आर्त किंकाळी फोड्णारी सुद्धा
मुलगीच असते.