Mulgi Vachava, Desh Vachava“मुलगी म्हणजे मायेचा आगर आहे,
मुलगी म्हणजे प्रेमाचा सागर आहे,
लहानपणी आई वडिलांचा सांभाळ
करणारी मुलगीच असते,
आई बाबांच्या कामात मद्त करणारी
मुलगीच असते,
भावाचं अतूट नातं जपणारी मुलगीच असते,
सासर आणि माहेर यांना प्रेमानं
जोड्णारी मुलगीच असते,
आणि शेवट्च्या क्षणी बाबा….म्हणून
आर्त किंकाळी फोड्णारी सुद्धा
मुलगीच असते.

मुलगी वाचवा,देश वाचवा .”

More Entries

    None Found

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading