Happy Vijyadashmi Marathi Wish Pic
जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार भेदभाव, सोने लुटूया प्रगत विचारांचे..करुन सिमोल्लंघन, साधूया लक्ष विकासाचे. आपणा सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
View More
दे सलामी… या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.