लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस, हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो. वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा.
“अपराध करून जो सुख मिळवतो त्याला देव कधीही क्षमा करत नाही.”
“अनेक गोष्टीवर प्रेम करा मग तुम्हाला परमेश्वर समजेल .”
“अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.”