आठवणी ह्या काहीशा खोडकरचं असतात त्या येतात तेव्हा गर्दीत ही एकाकी करतात आणि जेव्हा एकाकी असतो तेव्हा गर्दी करतात …….! !! शुभ रात्री !!
कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे क्षणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे अश्रू असो कोणाचेही आपण विरघळून जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे!! !! शुभ रात्री !!
कोजागिरी म्हणजे जागरूकेता वैभव, उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरुप समन्वयाची अनुभूती. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा त्याचा चांदोबा असतो, परिस्थितीनुसार ससा, तर कधी वाघोबा असतो, निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ, आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात, जोडीदाराला आनंद देऊ… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
“गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत… दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर.. नकळंत ओठांवर हास्य खुलत… गुड मॉर्निंग
जे हरवले आहेत, ते शोधल्यावर परत मिळतील… पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत… शुभ सकाळ