आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो तरी तू मला शोधून काढशील आई, तुला एकदाच हाक दिली तरी अब्जांनी धावून येशील.
“गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”
New Year साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा. New Year Photo Frames
“नवीन वर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियास सुख-समृध्दीचे, भरभराटीचे आणि आनंदमय जावो हि सदिच्छा..येणाऱ्या काळात आपण अधिक यशस्वी होवो हि शुभेच्छा..”
नवीन वर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियास सुख-समृध्दीचे, भरभराटीचे आणि आनंदमय जावो हि सदिच्छा..
नाताळ सण साजरा करु उत्साहात, प्रभू कृपेची होईल बरसात…. नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!
नाताळाचा सण, सुखाची उधळण! मेरी ख्रिस्तमस! तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!