नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
“पेरणी चालू आहे..” काय पेरायच हे आपल आपणच ठरवायच
सुंदर संदेश नक्की वाचा “आपण एक दाणा पेरला असता, View More
“झाले गेले विसरून जाऊ तिळगुळ खात गोड गोड बोलू .” “तिळगुळ घ्या गोड गोड बोला”
“नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे तिळगुळ हलव्यासंगे अधिक द्रुढ करायचे .” “तिळगुळ घ्या गोड गोड बोला”