मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा हा वाढदिवस जीवनात जेवढा हवा हवासा वाटतो तेवढा कोणताही दिवस वाटत नाही अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने सफल होऊन अंतरंग आनंदाने भरून जावे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावे सूर तुझ्या मैफ़लीचे दूर दूर जावे तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने बागडावे तू नभी उंच उडावे तू बनून मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू वाढदिवसाच्या शुभेच्छा
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.