Vadhdivsachya Khup Khup Shubhechha
मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून
मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी
निर्माण करणारा हा वाढदिवस
जीवनात जेवढा हवा हवासा वाटतो
तेवढा कोणताही दिवस वाटत नाही
अशा या मनपसंद दिवशी
सुखांची स्वप्ने सफल होऊन अंतरंग
आनंदाने भरून जावे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!