Sharad Purnima Marathi Message Image
दूध हे केशरी, कोजागिरीचे खास, वेलची-बदाम अन पिस्ते घातले आहेत त्यात, परमेश्वराकडे प्रार्थना आपल्या नात्यात असाच वाढावा गोडवा आणि आयुष्यभर मिळावी आपली साथ… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
View More
Nag Panchami Marathi Message Image
मातीच्या नागाची पूजा करा जिवंत नागाचा नको अट्टाहास तुमच्या अंधश्रद्धेमुळे होतो नागाचा अन्नवयीत छळ आणि र्हास नागपंचमीच्या शुभेच्छा
Nag Panchami Marathi Status Image
जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला नको केवळ आंधळी पूजा नाग दूध पित नाही कधीच देऊ नका त्याला नाहक सजा नागपंचमीच्या मनापासून शुभेच्छा