प्रेम रंगाने भरा पिचकारी, आपुलकीचे सारे रंग उधळू द्या जगी ह्या रंगाना माहित नाही ना जाती ना बोली सर्वांना मुबारक हो हेप्पी होळी.
रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग, तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग… रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंग साठले मनी अंतरी उधळु त्यांना नभी चला आला आला रंगोतस्व हा आला
“अळीमिळी गुपचिळी” अर्थ – आपले गुपित किंवा रहस्य उघडकीस येऊ नये म्हणून गप्प राहणे
“अडली गाय फटके खाय” अर्थ – एखादा माणूस अडचणीत सापडल्यावर त्याला हैराण करणे
“अग अग म्हशी मला कुठे नेशी” अर्थ – स्वतःला हवी असणारी गोष्ट दुसऱ्याच्या आग्रहाखातर केली असे भासवणे