आज परत एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली ● स्वतःला वाचविण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली View More
मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने, शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने, अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने, माझे शत शत नमन त्याचे चरणी…
सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही… ।।।।। जय भिम ।।।।
ह्रदयावर डोकं ठेव , बघ काय ऐकू येतं का… ह्रदयाच्या प्रत्येक ठोक्यात, नाव तुझंच येतं का ?
“निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी नवे वर्ष आले घेऊन गुळासारखी गोडी …” गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!