खरं प्रेम करणारे सर्वच नसतात, अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात, खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात, मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात, अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात.
” आरश्यात पाहिले कि, आरसा म्हणतो, ब्युटीफुल , मागे वळून पाहिले कि म्हणतो,एप्रिल फूल,एप्रिल फूल” View More
“अर्धी दान महापुण्य “ अर्थ – गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते.