Muli Sathi Fishponds


मुलींसाठी फिशपॉंड्स

” आरश्यात पाहिले कि, आरसा म्हणतो, ब्युटीफुल , मागे वळून पाहिले कि म्हणतो,एप्रिल फूल,एप्रिल फूल”

“…………ला वाटत मी आहे परी पण तिच्यापेक्ष्या माझी कामवाली बरी ”

“…………गेली चंद्रावर चंद्र झाला खाली वर”

“…………अंधरातून आली हसली म्हणून दिसली”

“…………इकडे बघून हसतेस तिकडे बघून हसतेस तुला काय वाटले की तू एकटीच कोलगेटने दात घासतेस”

“इकडे वाकु …का तिकडे वाकु… ही तर आमच्या कॉलेज ची काकू”

“उगाच भांडण काढणाऱ्या मुलींसाठी…. ज्या घरच्या ह्या होतील सुना ज्या घरच्या ह्या होतील सुना त्या घरची भांडी वाजतील खना खना ”

“कशाला करतेस बॉय कट , कशाला करतेस बॉब कट , कशाला करतेस उगीच कट कट , एकदाच करून टाक गांधी कट .”

“काय मी सांगू , कस मी सांगू , मलाच वाटे मझी लाज, वजनाचा काटा मोडला आज .”

“केस पांढरे असलेल्यां साठी फिनोलेक्स नं आणलं पाणी,………. फिनोलेक्स नं आणलं पाणी आनं केसं पिकली कापसा वाणी……….”

“घाटात घाट खंडाळ्याचा घाट , बाई मी पाहते लग्नाची वाट”

“चंद्र वाढतो कले कलेने तू वाढते किलो किलोने ”

“चष्मा लावला तर मुले मला बघत नाही ….. चष्मा काढला तर ….. मला मुले दिसत नाही ….”

“चार आण्याची कोथंबीर, आठ आण्याचा मसाला कॉलेज ला येताना एवढा नखरा कशाला?”

“चार चपला हाना पण मला कॉलेज सुंदरी म्हणा”

“चालता चालता माझ्या चपलीची टाच तुटली , खाली पडले तर फरशीच फुटली .”

“टेलर नि शिवले कपडे, कपडे गेले फाटून, हिचे लग्न लाऊन टाका, एखादा रेडा पाहून.”

“डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठी तरी ……..ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी”

“डोळे तुझे जुलमी गडे, डोळे तुझे जुलमी गडे, जवळून पाहिले तर वाकडे-तिकडे”

“परातीत परात, परातीत भात परातीत परात, परातीत भात … बसली दारात तर उंदीर कसा येइल घरात”

“पहिल्यांदा पाहते , नंतर पाहून हसते, तिला काय वाटते , ती एकटीच दात घासते .”

“पाठमोरी पाहिली तर वाटते हसिना समोरुन पाहिली तर येतो पसीना”

“रूप तेरा मस्तना रूप तेरा मस्तना आणि बेंच तूटेल बसताना”

“लावायला गेली लाईट , कमी पडली हायीट.”

“सुंदर पण जाड्या मुलीस सामने से देखा तो कश्मीर की कली पीछे से देखा तो जय बजरंगबली”

“सेल.. सेल.. सेल… खोबरेल तेलाचा सेल.. आता तरी लाव तुज्या ज्हिप्र्याना तेल …”

“स्वत : ला समजते ऐश्वर्या राय , तुझ्या पेक्ष्या बरी आमची कामवाली बाय.”

“स्वत : ला समजते ममता कुलकर्णी , हि तर आमच्या घरची molkarani.”

More Entries

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading